पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी बँकेत मोठी भरती, ‘ही’ पदे भरली जाणार; वाचा सविस्तर

Banking Jobs

Banking Job In Maharashtra : पदवीधर आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता जे पदवीधर उमेदवार बँकिंग क्षेत्रात नोकरीसाठी तयारी करत असतील अशा उमेदवारांसाठी ही आनंदाची पर्वणी राहणार आहे. कारण की देशातील अग्रगण्य बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. बँक ऑफ बरोडा या सरकारी बँकेत विविध रिक्त पदांसाठी … Read more