‘हा’ सरकारी बँकेचा स्टॉक गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न ! टार्गेट प्राईस आताच नोट करा

Banking Stock

Banking Stock : काल सात फेब्रुवारी 2024 रोजी आरबीआय ने मोठा निर्णय घेतला आणि रेपो रेटमध्ये 0.25% इतकी कपात करण्यात आली. आता RBI चे रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25% पर्यंत खाली आले आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे आणि गृह कर्जासहित सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होणार आहे. मात्र खरे तर आरबीआय ने हा निर्णय … Read more