सावधान! तुमच्या स्मार्टफोनमध्ये Truecaller असेल तर तुमचे बँक खाते होईल रिकामे, फसवणूक टाळण्यासाठी हा पर्याय जाणून घ्या

नवी दिल्ली : आजकाल अनेक माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली जाते. यातून वाचण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. कारण आताही अशीच फसवणूक Truecaller च्या माध्यमातून होत आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, काही अॅप्सवर फसवणूक करण्याच्या उद्देशाने बँका (Bank) आणि नेटवर्किंग कंपन्यांचे (banks and networking companies) ग्राहक कस्टमर केअरच्या (Customer Care) नावाने आयडी बनवून … Read more