Bank Holiday list september : बँकेसंबंधी महत्वाची कामे आजच पूर्ण करा, सप्टेंबरमध्ये बँका असणार 13 दिवस बंद, पहा तारीख

Bank Holiday list september : ऑगस्ट महिन्यातील (month of August) 2 दिवस बाकी आहेत. आज आणि उद्या गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi). यांनतर सप्टेंबर महिना (month of september) चालू होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यासंबंधी बँकेत जाण्यापूर्वी आपल्याला सर्व काही माहित असणे आवश्यक आहे. वास्तविक, बँकेत जाण्यापूर्वी, बँक बंद आहे की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे, … Read more