Kasba by-election : पुणे तिथे काय उणे! पुण्यात निकालापूर्वीच झळकले रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर..
Kasba by-election : पुण्यातील कसबा पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. याठिकाणी अनेक वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. असे असताना आता महाविकास आघाडीने जोरदार टक्कर दिली आहे. यामुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 2 तारखेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या उत्साही कार्यकर्त्यानी रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर पुण्यात ठिकठिकाणी लावलेले पाहिला मिळत आहे. … Read more