Gunaratna Sadavarte : ब्रेकिंग! गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही..
Gunaratna Sadavarte : सतत चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा गाऊन आणि बँड परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. याबाबत सुशील मंचरकर यांनी यासंदर्भात बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. यामुळे आता बार कौन्सिलने त्यांची सनद २ वर्षांसाठी रद्द केली आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. बार कौन्सिलने पुढील २ वर्षांसाठी … Read more