Chana Procurement : हरभऱ्याला मिळणार 5,335 रुपयाचा हमीभाव; ‘या’ बाजारात सुरू झाली नोंदणी, ‘ही’ लागणार कागदपत्रे, वाचा डिटेल्स

Chana Procurement

Chana Procurement : हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता रब्बी हंगामात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात हरभरा या नगदी पिकाची शेती केली जाते. पुणे जिल्ह्यातही याची शेती मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. सद्यस्थितीला हरभरा उत्पादकांनी आपला हरभरा काढण्यास सुरवात केली आहे. अनेकांनी हार्वेस्टिंग, मळणी करून हरभरा घरी देखील आणला आहे. काही शेतकरी … Read more