FD Interest Rate: ग्राहकांसाठी खुशखबर ! ‘या’ बँकेने दिली नवीन वर्षाची भेट, घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; वाचा सविस्तर
FD Interest Rate: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. BoB ने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदर 15 ते 65 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.15 ते 0.65% पर्यंत वाढवले आहेत. देशांतर्गत रिटेल मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. नवीन दर 26 डिसेंबर 2022 पासून … Read more