BARTI Recruitment 2023 : 12 वी पास उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी; येथे सुरु आहे भरती !

BARTI Recruitment 2023

BARTI Recruitment 2023 : सध्या विवीध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भरती निघत आहेत. अशातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत “विद्यार्थी” पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more