Karnataka : कर्नाटक सरकार अखेर मराठी भाषिकांपुढे झुकले! मोठा निर्णय घेत मराठी भाषिकांना दिला दिलासा
Karnataka : सध्या बेळगाव महापालिका निवडणूक झाल्यानंतर तब्बल 17 महिन्यांनी बेळगावकरांना महापौर-उपमहापौर मिळाला आहे. यामध्ये मात्र नवीन नाव समोर आली आहेत. यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या महापौर आणि उपमहापौरपदी मराठी भाषिक महिलांची निवड झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सीमावादावरुन मोठा संघर्ष बघायला मिळाला. तेव्हा महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर हल्ला करण्यात आला होता. काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या … Read more