Rice Farming : बासमती धानाची शास्त्रोक्त शेती बनवेल मालामाल! पण ‘या’ गोष्टींची घ्यावी लागते विशेष काळजी
Rice Farming : भारत हा कृषीप्रधान देश आहे, भात हे आपल्या देशातील महत्त्वाचे पीक आहे, जे एकूण पीक क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्रावर घेतले जाते. भात (Rice Crop) हे भारतीय लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक लोकांचे मुख्य अन्न आहे. जगातील मानवी लोकसंख्येचा एक मोठा भाग भाताचे सेवन करत असतो. आशियामध्ये मोठ्या प्रमाणात भात खाल्ला जातो. भात (Paddy Crop) … Read more