Smartphone Tips : तुम्हीही ‘या’ चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर फुटू शकते तुमच्या मोबाइलची बॅटरी

Smartphone Tips : जस-जसा स्मार्टफोन (Smartphone) जुना होत जातो त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यापैकी एक म्हणजे स्मार्टफोनची बॅटरी (Smartphone battery). जवळपास सर्वजण स्मार्टफोनच्या बॅटरीच्या समस्येने (Battery problems) त्रासलेले असतात. अशातच स्मार्टफोन वापरत असताना काही चुका झाल्या तर बॅटरीही फुटते. पहिली चूक मोबाईलची बॅटरी (Mobile battery) संपली की ती चार्ज करावी लागते. पण अनेक … Read more