Cyclone Update: अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस पडेल काय? वाचा काय म्हणतात हवामान तज्ञ?

cyclone update

Cyclone Update:- मान्सूनने यावर्षी भारतातील काही राज्य सोडली तर संपूर्ण भारतात पावसाच्या बाबतीत निराशा केलेली आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा विचार केला तर अगोदरच सुरुवात खूप उशिराने झाली आणि जून महिना पूर्ण कोरडा गेला. परंतु जुलै महिन्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस बरसला आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा मात्र पावसाने मोठा खंड दिला व त्यानंतर सप्टेंबर महिन्यात … Read more