BBC चा मालक कोण, पैसे कुठून येतात? जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर

BBC News : आज सोशल मीडियासह संपूर्ण देशात BBC खूप चर्चेत होता. त्याचा मुख्य कारण म्हणजे आज आयकर विभागाने ‘सर्वेक्षण’साठी दिल्ली आणि मुंबईतील ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या कार्यालयात पोहोचले आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT ) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की “सर्वेक्षण दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयात केले जात … Read more