या गावाला म्हणतात महाराष्ट्रातलं बुलेटचे गाव! काय आहे या मागचे कारण? वाचा माहिती
व्यक्ती असो किंवा एखाद्या ठिकाण असो त्याच्या विशिष्ट अशा वैशिष्ट्यांमुळे त्याला ओळखले जाते. अशा ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे अशा गावांना किंवा ठिकाणांना किंवा व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होत असते. यावर्षीवरूनच संबंधित ठिकाणांना किंवा गावाला ओळखले जाते. अशा पद्धतीने जर आपण पाहिले तर महाराष्ट्रात एक गाव असे आहे की त्या गावाला बुलेटचे गाव म्हणून ओळखले जाते. … Read more