अहिल्यानगरमधील ‘या’ गावामध्येे ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही बिअरबार सुरू, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली परवानगी

संगमनेर- आश्वी खुर्द येथे नव्याने सुरू झालेल्या परमिट रूम आणि बिअर बारला ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे विरोध दर्शवला असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीने याबाबत माहिती मागवण्यासाठी विभागाला पत्र पाठवले, परंतु अद्याप कोणताही खुलासा किंवा कागदपत्रे प्राप्त झाली नसल्याचे सरपंच आणि ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकरणाने गावात तणाव निर्माण झाला असून, … Read more