BEL Recruitment : भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी, या पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या तपशील

BEL Recruitment : कोरोना काळात अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच अनेक नवीन पदवी उत्तीर्ण तरुणांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे अनेकजण आजकाल नोकरीच्या शोधात आहेत. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत अशा तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरी करण्याची सुर्वणसंधी आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये २६ पदांवर भरती निघाली … Read more