Ayushman Card : आता घरबसल्या डाउनलोड करा आयुष्मान कार्ड, कसे ते जाणून घ्या एका क्लिकवर

Ayushman Card : आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) ही योजना संपूर्ण देशभर चालवली जात आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. परंतु, त्यासाठी तुमच्याकडे आयुष्मान कार्ड (Ayushman Health Card) असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे आयुष्मान कार्ड नसेल तर काळजी करू नका, आता घरबसल्या हे कार्ड तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या आयुष्मान कार्ड … Read more