अहिल्यानगरमधील हजारो गरिबांचे घरकुल योजनेचे स्वप्न भंगणार, २६ ग्रामसेवकांनी घरकुल सर्वेक्षणाकडे फिरवली पाठ!

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणावर ग्रामसेवकांच्या निष्काळजीपणाचा मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील तब्बल २६ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी या मोहिमेकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न अडचणीत सापडले आहे. ही योजना फक्त कागदावरच राहणार का, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. जामखेड तालुक्यात हजारो कुटुंबे या योजनेसाठी पात्र असताना, ३० … Read more