Benefit Of Elephant Apple : कवठ फळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर; ‘या’ गंभीर समस्यांपासून लगेच होईल सूटका…

Benefit Of Elephant Apple

Benefit Of Elephant Apple : फळांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यापैकी अनेक फळे अशी आहेत जी औषध म्हणून काम करतात.  असच एक फळ म्हणजे कवीठ. या फळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक आणि व्हिटॅमिन बी1-बी2 आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. या फळाला हत्ती सफरचंद असेही म्हणतात. या फळाचे सेवन कोणत्या आजारांवर … Read more