Health Tips Marathi : जंगली जिलेबी फळ तुम्ही कधी खाल्ले का? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

Health Tips Marathi : आपल्या आजूबाजूला अशी अनेक फळे (Fruits) आहेत, ज्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही, मात्र अशी फळे खाणे हे एक दृष्ट्या चांगलेही आहे मात्र त्याचे वाईट परिणामही असू शकतात, असेच एक फळ म्हणजे जंगली जिलेबी (Wild jellies). जाणून घ्या या फळाविषयी. प्रथिने, कॅलरीज, फायबर, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स यांसारखे आवश्यक पोषक घटकही या फळात मुबलक … Read more