Lucky Stone: ‘या’ राशींसाठी मोती घालणे आहे खूप शुभ ! जाणून घ्या ते कधी आणि कसे घालायचे
Lucky Stone: चंद्राशी संबंधित मोती असल्याचे मानले जाते. यामुळेच ज्याच्या कुंडलीत चंद्र ग्रह कमजोर किंवा अशुभ असतो त्या लोकांनी मोती धारण करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि मोत्याचा रंग वाइट किंवा क्रीम रंग आहे आणि तो चंद्राचा कारक मानला जातो. तर दुसरीकडे मोती धारण केल्याने विचारांवर नियंत्रण येते आणि मनातील गोंधळ संपुष्टात … Read more