Savings Account : बँक खात्यात 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम असलेल्यांसाठी महत्त्वाचा इशारा, जाणून घ्या हा नियम !
Savings Account : तुमचेही बचत खाते असेल आणि त्यात तुमची बचत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आपण बचत खात्याच्या एका नवीन नियमाबद्दल जाणून घेणार आहोत, तुम्हाला माहितीच असेल बचत खात्यात पैसे ठेवण्याची काही मर्यादा आहेत. तुम्ही त्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे ठेवू शकत नाही. मर्यादेपेक्षा जास्त पैसे ठेवणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. … Read more