Thyroid : थायरॉईड मध्ये काय खावे आणि काय खाऊ नये?; जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी !
Best And Worst Foods For Thyroid Patients : थायरॉईड ही आजच्या काळात एक सामान्य समस्या बनली आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना या समस्या जास्त असतात. थायरॉईडमुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसतात जसे वजन वाढणे कमी होणे, तणाव जाणवणे, मासिक पाळी अनियमित होणे, झोपायला त्रास होणे, अस्वस्थता आणि चिडचिड होणे. हार्मोनल असंतुलन, प्रसूतीनंतर, शरीरात आयोडीनची कमतरता आणि दीर्घकाळ … Read more