Best Broadband Plan : ऑफर असावी तर अशी! 3 रुपयांत मिळतोय दिवसाला 3300GB डेटा
Best Broadband Plan : भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. जर फिक्स्ड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेचा विचार केला तर सर्वात अगोदर BSNL चे नाव डोळ्यासमोर येते. ही कंपनी वेगवेगळ्या किमतीत वेगवेगळे प्लॅन ऑफर करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्लॅन ग्राहकांच्या खिशाला परवडणारे आहेत. BSNL च्या या ब्रॉडबँड प्लॅनबद्दल जाणून घेऊयात सविस्तर. 1. 275 … Read more