Dam In Maharashtra: पावसाळ्यात महाराष्ट्रातील या धरणांना भेट द्या! निसर्ग सौंदर्याचा मनमोहक आनंद घ्या
Dam In Maharashtra: महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी भरलेली हिरवाई आणि या हिरवाईने नटलेले डोंगर दऱ्या पाहण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यामध्ये फिरत असताना रिमझिम पाऊस आणि त्यातल्या त्यात जर घाट रस्त्यांवरून प्रवास करत असाल तर पसरलेली धूक्याची चादर मन मोहुन घेते. याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मोठमोठी धरणे देखील असून पावसाच्या दिवसात या … Read more