FD rates : ‘या’ सरकारी बँकेत मिळतेय सर्वाधिक व्याज, जाणून घ्या सविस्तर माहिती
FD rates : प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध फायदे घेऊन येत असते. काही जणांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. ग्राहक आता जास्त व्याज देणाऱ्या बँकेत खाते चालू करतात. सध्या अशीच एक सरकारी बँक आहे जी आपल्या सर्वात जास्त व्याज देत आहे. अहवालानुसार, सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा एफडीवर सर्वात जास्त … Read more