Senior Citizen : ज्येष्ठ नागरिक असाल तर पैसाच पैसा! ‘या’ 8 बँकामध्ये आताच करा गुंतवणूक
Senior Citizen : आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल न झाल्याने बँका एफडीवरील व्याजदर कमी करणार की वाढवणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, अलीकडे अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवले आहेत. या बँका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर (FD) 9 टक्के आणि त्याहून अधिक व्याजदर देत आहेत. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी … Read more