Fixed Deposit Schemes : ‘या’ 4 बँकांनी गुंतवणूकदारांसाठी उघडला पेटारा ! ठेव योजनांवरील व्याजदरात केली वाढ, पहा यादी
Fixed Deposit Schemes : देशातील 4 मोठ्या बँकांनी सप्टेंबर महिन्यात मुदत ठेव योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना अधिक नफा कमविण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणूकदारही एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित झाले आहेत. तुम्ही देखील तुमच्यासाठी उत्तम गुंतवणूक योजना शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. दरम्यान, 4-6 ऑक्टोबर रोजी रिझर्व्ह … Read more