Eating After Workout : व्यायामाच्या किती वेळ आधी तुम्ही अन्न खाऊ शकता?; जाणून घ्या योग्य वेळ !
Eating After Workout : सध्या डेस्क जॉब्स वाढल्याने लोकांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या वाढू लागल्या आहेत. अशास्थितीत अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे लठ्ठपणा हे देखील कारण असू शकते. त्याच वेळी, यामुळे, मधुमेह, उच्च बीपी आणि हृदयाशी संबंधित समस्यांची शक्यता वाढते. म्हणूनच वाढत्या वजनाला आतापसूनच आटोक्यात आणण्याचे काम केले पाहिजे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी … Read more