Mutual Funds : म्युच्युअल फंडात SIP करताय? तर चुकूनही करू नका ‘या’ चुका, अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Mutual Funds

Mutual Funds : आता गुंतवणुकीचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. अनेकजण जोखीम घेऊन गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. समजा आता SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. नाहीतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या याचा चुकीमुळे तुमचा म्युच्युअल फंड रद्द होऊ शकतो. म्युच्युअल फंडात SIP … Read more