SUV Cars : मायलेजमध्ये सर्वांना मागे टाकतात “या” पाच SUV; बघा यादी
SUV Cars : जर तुम्ही सर्वोत्तम मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता बाजारात पर्यायांची कमतरता नाही. विशेषत: आजकाल भारतीय बाजारपेठेत लोक एसयूव्हीला खूप पसंत करत आहेत आणि त्याच्या खरेदीदारांची संख्या देखील खूप मोठी आहे. यामुळेच कार उत्पादकांसाठी हा सर्वात आकर्षक विभाग बनला आहे. आधुनिक काळातील SUV, कॉम्पॅक्ट-SUV भारतीय ऑटोमोबाईल बाजाराची कथा … Read more