Best OTT Plans : भन्नाट रिचार्ज प्लॅन्स! मोफत मिळेल नेटफ्लिक्ससह अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत फक्त 399 रुपये…
Best OTT Plans : आजकाल अनेकजण स्मार्टफोन वापरत असल्याने स्मार्ट टीव्ही सहसा कोणीही पाहत नाही. स्मार्टफोनवर सर्वकाही उपलब्ध असल्याने आता सर्वजण विविध ओटीटी प्लॅफॉर्म्सचा वापर करत आहेत. मात्र हे ओटीटी प्लॅफॉर्म्स वापरण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मात्र तुम्हाला ओटीटी प्लॅफॉर्म्स साठी वेगळा रिचार्ज करण्याची गरज नाही कारण मोबाईल रिचार्जमध्येच तुम्हाला OTT प्लॅफॉर्म्स मोफत मिळत … Read more