Penny Stocks : एका वर्षात 6 रुपयांवरून 63 रुपयांपर्यंत पोहचला ‘हा’ पेनी स्टॉक, आजच करा खरेदी!

Penny Stocks

Penny Stocks : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे आणि या तेजीमध्ये अनेक लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स त्यांच्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. या सर्वांशिवाय, काही पेनी स्टॉक्स आहेत जे गेल्या काही महिन्यांत वेगाने वाढले आहेत. यापैकी एक स्टॉक राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड आहे. गेल्या 12 महिन्यांत हा शेअर 950 टक्क्यांनी … Read more