Best Mileage Petrol Car : सीएनजी कारसारखेच मायलेज देते ‘ही’ कार, 1 लिटरमध्ये धावते 27KM, किंमत फक्त 5.35 लाख

Best Mileage Petrol Car : भारतीय ऑटो बाजारात सध्या इलेक्ट्रिक, डिझेल, सीएनजी आणि पेट्रोलवर चालणाऱ्या कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच आता पुढच्या महिन्यापासून ग्राहकांना नवीन कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या मार्केटमध्ये अशा काही कार आहेत ज्या पेट्रोलवर चालत असून त्या सीएनजी कार … Read more