Best Selling Bikes : हिरोची ही बाईक Honda Activa ला देतेय टक्कर, किंमत फक्त 59 हजार रुपये…
Best Selling Bikes : हिरो कंपनीच्या अनेक बाईक ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. तसेच हिरो कंपनीची एका बाईकची सर्वाधिक विक्री झाली आहे. या बाईकपुढे Honda Activa देखील फिक्की पडली आहे. हिरो स्प्लेंडर ही बाईक च नाही तर हिरोच्या अनेक बाईक Activa ला मागे टाकू शकतात. हिरो बाईकच्या किमतीही सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची अधिक … Read more