Best selling Car : अल्टो-स्विफ्ट नाहीतर ‘या’ कारला ग्राहकांची पसंती, फक्त 6.5 लाखात खरेदी करता येणार
Best selling Car : भारतीय कार बाजारात सध्या हॅचबॅक कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता प्रत्येक महिन्याला सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या टॉप 5 कारमधील जवळपास मॉडेल्स फक्त हॅचबॅक कार आहेत. भारतीय बाजारात सध्या मारुती सुझुकी अल्टो आणि स्विफ्ट या दोन हॅचबॅक कारला मोठी मागणी आहे. परंतु, आता मागच्या महिन्यात अल्टो आणि स्विफ्ट या कारला विक्रीच्या … Read more