Top 5 best-selling SUV : भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पाच SUVs, पहा संपूर्ण यादी
Top 5 best-selling SUV : देशात एसयूव्हीची क्रेझ कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. रोज नवनवीन मॉडेल बाजारात येते. लोक सेडानमधून एसयूव्हीकडे वळत आहेत आणि हे आम्ही नाही तर विक्रीचे आकडे स्वतःच आहेत. गेल्या महिन्यातील विक्री पाहता ह्युंदाई क्रेटा अजूनही लोकांची आवडती मध्यम आकाराची एसयूव्ही आहे, तर नवीन ग्रँड विटारा बाजारात दाखल झाली असली तरी … Read more