Smartphones : 15000 पेक्षाही कमी किंमतीत उत्तम स्मार्टफोन; बघा लिस्ट
Smartphones : स्मार्टफोनच्या किंमतीनुसार त्यात वैशिष्ट्ये उपलब्ध असतात. पण बजेट स्मार्टफोनचा विचार केला तर लोक 10 ते 15 हजार रुपयांचे फोन शोधत असतात. या रेंजमध्ये चांगला कॅमेरा, अधिक रॅम आणि मेमरी मिळावी एवढीच अशा ग्राहकांची इच्छा असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 15000 रुपयांच्या रेंजमधील सर्वोत्तम स्मार्टफोन्स सांगणार आहोत. Samsung Galaxy F23 या Samsung फोनमध्ये Qualcomm … Read more