अण्णा उपोषण करणार की नाही? आज होणार फैसला
अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान अण्णांची मनधरणी सुरु आहे. यामुळे आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय आज रविवारी रोजी घेणार असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोधात अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर राज्य … Read more