BGMI लव्हर्ससाठी आनंदाची बातमी ,भारतात ‘या’ दिवशी घेता येणार गेमिंगचा आनंद; वाचा सविस्तर
BGMI Game : भारतात आता Android वापरकर्त्यांसाठी लोकप्रिय गेम बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया म्हणेजच BGMI डाउनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र तुम्ही या गेमचा आनंद 29 मे पासून घेऊ शकणार आहे. हा गेम iOS वापरकर्त्यांसाठी 29 मे 2023 पासून खेळण्यासाठी उपलब्ध असेल. काही वापरकर्त्यांना आधीच मध्यरात्रीपासून ऑटोमॅटिक अपडेट प्राप्त झाले आहे, जे प्रीलोड प्रक्रियेचा एक … Read more