साईभक्ताकडून साई बाबांना चक्क पाच टन केशर आंबे दान

Ahmednagar News : शिर्डीला देश-विदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी भक्त हजेरी लावून विविध प्रकारचे दान करत असतात. साईबाबांचे मंदिर हे सर्वधर्मिय देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक भक्त आपल्या यथाशक्ती दान देत असतात नुकतेच एका भाविकाने साडेचार किलो सोने दान केले होते. मात्र पुणे जिल्ह्यातील एका भक्ताने चक्क पाच टन केशर आंबे श्री साईबाबाचरणी दान केले आहेत. … Read more

कोरोनानंतरच्या सात महिन्यांत साईंच्या झोळीत इतक्या कोटींचे दान

Ahmednagar News : कोरोनाच्या काळात अडचणीत आलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानची परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत आहे. भाविकांचा ओढा आणि देगण्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सात महिन्यांत ६४ लाख भाविकांनी शिर्डीत येऊन दर्शन घेतले असून त्यांच्या माध्यमातून १८८ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. कोरोना काळात मंदीर बंद होते. … Read more

साईंच्या झोळीत अवघ्या सात महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ कोटींचे दान…!

Ahmednagar News : अनेक भाविक आपले श्रध्दास्थान असलेल्या विविध देवस्थानच्या दानपेटीत ज्याच्यात्याच्या कुवतीनुसार दान करत असतो. जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत देखील अनेक भावीक दान करत असतात. त्याच अनुषंगाने मागील अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दानपेटीत सुमारे १८८ कोटी ५५ लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत … Read more

साईभक्तांसाठी मोठी बातमी, अखेर तो निर्णय मागे

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar News :- शिर्डीत रंगपंचमीनिमित्त निघणारी रथत्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे २२ मार्चला सायंकाळी शिर्डीत मोठ्या उत्साहात ही रथयात्रा निघणार आहे. सोबतच दर गुरूवारी पालखीची पद्धतही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे कारण सांगत शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणारी रथ … Read more

मोठी बातमी ! शिर्डीत साईंच्या मंदिरात रात्री 9 नंतर प्रवेश नाही

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता राज्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिर्डी येथील साई मंदिराच्या नियमात बदल करण्यात आले आहे.(Shirdi Sai Temple) यापुढे सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच मंदिरात प्रवेश असणार आहे. अशी माहिती संस्थानच्या मुख्य … Read more

आता आरतीच्या वेळे व्यतिरिक्त साईबाबांचे मुख दर्शन घेता येणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- साईभक्तांसाठी अत्यंत महत्वाची तसेच आनंदाची माहिती समोर येत आहे. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने साईंच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकरिता आज दिनांक 16 डिसेंबर पासून सकाळी 6.30 ते रात्री 9.30 या वेळेत आरतीच्या वेळे व्यतिरिक्त मुख दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येत आहे.(Sai Baba Darshan)  याबाबतची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री … Read more

वादग्रस्त विधानावरून शिर्डीत उद्भवलेल्या वादावर सीईओ बानायत यांची माफी

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाग्यश्री बानायत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात साईबाबा विशिष्ट धर्माचे असल्याचा उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. बानायत यांनी आपण केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत मला ज्यांनी माहिती दिली त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या वादग्रस्त … Read more