Eknath Shinde : ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा..

Eknath Shinde : सध्या मराठा समाजाला आरक्षण हा विषय अनेक दिवसांपासून तसाच आहे. यामुळे मराठा समाज नाराज आहे. आता याबाबत विधानपरिषदेत आमदार भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मराठा समाज आरक्षणासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी विधीज्ज्ञांचा टास्क फोर्स गठीत केला आहे. यामध्ये हरिष साळवे, रोहतगी, पटवालिया, विजयसिंह … Read more