Bhandardara Dam water Storage : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण किती भरले ? वाचा आजचा पाणीसाठा
Bhandardara Dam water Storage : गेल्या तीन ते चार दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आदिवासी बांधवांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पर्यटकांना भंडारदऱ्याचा पावसाळा म्हणजे आनंद द्विगुणीत करणारा ठरला आहे. शनिवार व रविवार असे सुट्टीचे औचित्य साधत अनेकपर्यटकांनी भंडारदऱ्याला भेट देत निसर्ग पर्यटन उपभोगले. भंडारदरा परिसरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील … Read more