Bhandardara Tourisum : सलग सुट्ट्यांमुळे भंडारदऱ्यात येताय ? हे महत्वाचे बदल लक्षात ठेवा !

Bhandardara Tourisum

Bhandardara Tourisum : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत व सलग चार दिवस शासकीय सुट्टी आल्याने भंडारदरा पर्यटनस्थळावर होणारा गर्दीचा अंदाज बघून पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी एकेरी वाहतुकीचा आदेश काढला असून पर्यटकांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन राजूर पोलिसांकडून करण्यात आले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे निसर्गाची अनोखी देणगी लागलेले पर्यटनस्थळ. त्यामुळे भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. … Read more