Bharani Nakshatra : नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राशींवर गुरुची कृपा; करिअरमध्ये प्रगतीचे संकेत !

Bharani Nakshatra

Bharani Nakshatra : ज्योतिषशास्त्रात ग्रह, राजयोग आणि नक्षत्र यांना खूप महत्व दिले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार 27 नक्षत्रे आहेत, परंतु यामध्ये भरणी नक्षत्राचे खूप महत्त्व आहे. नुकतेच देवगुरु बृहस्पतीने भरणी नक्षत्रात प्रवेश केला असून तो 27 नोव्हेंबरपर्यंत तिथे राहील. यानंतर 27 नोव्हेंबर 2023 रोजी अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल. गुरु ग्रहाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर … Read more