पहिली खाजगी रेल्वे पोहचली शिर्डीत

Shirdi News : कोईम्बतूर येथून निघालेली भारतातील पहिली खासगी रेल्वे आज सकाळी शिर्डीत पोहचली. ८१० प्रवाशांनी या रेल्वेतून प्रवास केला. खागसी रेल्वेच्या सेवेवर समाधानी असल्याच्या प्रति क्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.’भारत गौरव’ योजनेंतर्गत देशातील पहिली खाजगी रेल्वे काल कोईम्बतूर येथून निघाली. आज सकाळी ती शिर्डीत दाखल झाली. भारतीय रेल्वेने ही गाडी एका खासगी सेवा प्रदात्याला … Read more