BHEL Recruitment : मोठी संधी…! BHEL मध्ये इंजीनियर व एग्जीक्यूटिव इंजीनियर पदांवर भरती, करा लवकर अर्ज
BHEL Recruitment : भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHARAT HEAVY ELECTRONICS LIMITED) ने अभियंता आणि कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या (Post) भरतीसाठी अर्ज (Application) प्रक्रिया सुरू केली आहे. स्वारस्य असलेले आणि पात्र उमेदवार BHEL च्या या भरतीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, bhel.com वर अर्ज करू शकतात. उमेदवारांनी (Candidates) लक्षात ठेवावे की अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर रोजी … Read more