Bharati Vidyapeeth Pune Bharti : पुण्यातील भारती विद्यापीठमध्ये “या” रिक्त पदांकरिता निघाली नवीन भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड!
Bharati Vidyapeeth Pune Bharti : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती केली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. … Read more