Bharati Vidyapeeth Pune Bharti : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती केली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.
वरील भरती अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 19 जुलै 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता
यासाठी पद्युत्तर पदवीधारक उमेदवार पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात आहे.
अर्ज शुल्क
यासाठी अर्ज शुल्क 100/- रुपये इतके आहे.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, मेडिकल कॉलेज, वानलेसवाडी, सांगली या पत्त्यावर आयोजित केली जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
मुलाखत 18 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.bvuniversity.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-मुलाखतीस वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-मुलाखत 18 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.
-मुलाखतीस येण्यात येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.